टोलेबाज न्यूज :
वणी: जि्हयात पो.स्ट. कळंब व पुसद प्रामीण ह्ीत अंमली पदार्य- (गांजा )संबथाने केलेल्या दोन वेगवेगळया कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलीस स्टेशन पुसद ग्रा. यांनी एकृण 05 आरोपी ताब्यात घेबुन त्यांचेकडुन 10 किलो पेक्षा जास्त गांजा व इतर साहित्य असा एकुण 7,71,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलीस स्टेशन पुसद ग्रा. यांनी कारवाई दिनांक 14डिसेंबर025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ येथे हजर असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सैयद राहत अली उर्फ टकल्या सेयद अमजत अली रा. यवतमाळ हा त्याचे साथीदारासह रात्री सुमारास चारचाकी वाहनातुन नागपुर वरुन कळंब मार्गे यवतमाळ येथे गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे दृष्टीने घेवुन येणार आहे.
अशा माहिती वरुन पथकाने माहिती बाबत वरिष्ठ्ांना कल्पना देवुन छापा कारवाईची कायदेशीर पुर्तता करुन नागपुर कळब यवतमाळ रस्त्यावरील नरसापुर बसस्टॉफ चे समोर सापळा लावून थांबले असतांना रात्री 11 वा. सुमारास माहिती प्रमाणे निळया रंगाचे स्विफ्ट कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. बी. एफ 8029 हे येतांना दिसल्याने वाहनास पो.स्टाफ चे मदतीने थांबवून वाहनातील इसमांना नंव पता विचारला असता 1) श्रवन हरिदास फुलमाळी वय 27 (चालक) 2) प्रितमसिंग दामोथर रामटेके वय 40 दोन्ही रा. आशोक नगर यवतमाळ, 3) सैयद राहत अली उर्फ टकल्या सैयद अमजत अली वय 54 रा. सराना ले आउट यवतमाळ असे सांगीतले.
त्यानंतर पंचासमक्ष वाहनाची झड़ती घेतली असता त्यामध्ये इसम सैयद राहत अली याचे मांडीवर असलेल्या लालरंगाचे बँग मध्ये 8.030 किग्रेम कि. अ. 1,60,600 रु चा गांजा मिळुन आल्याने सदरचा गांजा तसचे आरोपीच्या ताब्यातील तिन मोबाईल, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकुण 6,91,600 रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टेशन कळंब येथे एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे.कळंब यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
तसेच दिनांक 14डिसेम्बर025 रोजी पोलीस ठाणे पुसद ग्रामीण येथील पोलीसअधिकारी यांना दंगल नियंत्रन पथकातील अंमलदार यांचेकड्न गुप्त मिळाली की, रात्री सुमारास दोन इसम मोटर सायकलने पुसद कडुन दिग्रसकडे गांजा अंमली पदार्थ अवैर्धरित्या वाहतुक करुन घेवुन जाणार आहेत अशा माहिती वरुन कायदेशीर बारबींची पुर्तता करुन पुसद ग्रामीण पोलीस ठाणे येथील अधिकारी अंमलदार यांनी सायंकाळी 7/30 वा सुमारास दिग्रस पुसद मार्गावरील ग्राम धुंदी परिसरात सापळा रचला.
माहिती प्रमाणे दुचाकी वाहन येतांना दिसल्याने त्यास थांबवुन त्यांची नावे विचारली असता 1) शेख इसराईल उर्फ शेख वसीम शेख ईस्माईल वय 32 रा. संभाजी नगर दिग्रस, 2) एजाज निजाम नौरंगाबादे वय 32 रा. गवळीपुरा दिग्रस अशी सांगीतल्याने पंचासमक्षङ डती घेतली असता त्यांचे मोटर सायकलवरील नायलोन पिशवीत 2.041 किग्रेम गांजा कि.अ. 50,000 रु चा मिकन आल्याने सदर गांजा व वाहन असा एकुण 80,000/- किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टेशन पुसद ग्रामीण येथे एन.डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उप. वि. पो. अ. हनुमंत गायकवाड उमरखेड, पुसद प्रभार यांचे मार्गदर्शनात पो. नि. सतिश चवरे, मनिष गावंडे, पोउपनि गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार सै. साजीद, योगेश गटलेवार, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगबार, प्रशांत हेडाऊ, रितुराज मेढवे, सुनिल पैठणे, आकाश सहारे, देवेद्रं होले, आकाश सुर्यवंशी सर्व स्था. गु. शा.यवतमाळ तसेच पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथील टाणेदार स.पो.नि. सुरेंद्र राऊत, पोउपनि राहल देशमुख, श्रेणी पोउपनि कैलास ससाणे, पोलीस अंमलदार रविंद्र गावंडे, तसेच आरसिपी पथकातील पोलीस अंमलदार आभिजीत सांगळे, संतोष सरकूंडे, अविनाश कदम, सुनिल चिरमाड़े यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.













