•काँग्रेस आंदोलन करण्याच्या तयारीत ….
•प्रशासनाकडून तातडीने स्पष्टीकरनाची मागणी …
टोलेबाज न्यूज :प्रवीण गावंडे
वणी :महसूल विभागाचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ”या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी साहित्य, निमंत्रण पत्रिका आणि मुख्य बॅनरवर मतदारसंघातील खासदारांचा उल्लेख नसल्याचा आरोप करत क्रॉग्रेस तीव्र नाराजी व्यक्त्त केली आहे .
सविस्तर या प्रकरणी काँग्रेस तालुका अध्यक्ष विकेश पानघाटे तसेच युवक काँग्रेस उपाध्यक्ष पलाश बोढे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.तसेच प्रशासनावर टीका करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
काँग्रेसचा मागण्या
•लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक आवामान खपवून घेतला जाणार नाही.
•तातडीने स्पष्टीकरणाची मागणी .
•प्रशासने प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक .













